लाने दुर्लक्ष केल्याने अगदी रस्त्यावर आलेल्या धारूर येथील त्या दाम्पत्याची होणारी ससेहोलपट लोकमत आणि आॅनलाईन लोकमतवर प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले ...
गणेशोत्सवाच्या तयारीला हळू हळू वेग येत असून दरवर्षी बीडमध्ये गणेशाच्या मुर्तीचा एक वेगळाच ट्रेंड असतो. यावर्षी शहरातील मुर्तीकारांनी तयार केलेल्या पेशवा गणपती या मुर्तीला सर्वाधिक मागणी होत आहे. ...
सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहे ...
गेवराई तालुक्यातील काठोडा येथे दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन भावंडांनी विषारी द्रव प्राशन केले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी समोर आली. ...
रात्र पाळीवर असलेले कर्मचारी झोपल्याचे पाहून शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी मंगळवारी पहाटे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद करत एल्गार पुकारला. ...