ब्ाीड : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आम्हाला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही. ...
बीड शहरातील स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची परवानगी ज्या भागात आहे, त्या भागात स्वस्त धान्य दुकान सुरू न करता दुसऱ्याच जागेवर दुकाने सुरू केली आहेत. ...