बीड : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उणे २४ कोटी ७७ लाख ५ हजार ५५१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ नामदेव ननावरे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. ...
बीड : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. ...
बीड : वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे ...
अंबाजोगाई : एका लॉटरी सेंटरमधे धुडगूस घालत गल्ल्यातील रक्कम घेतल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
बीड नियमबाह्य कामे नियमात कसे बसवितात हे पहायचे तर जिल्हा परिषदेत चला! ...
बीड : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र टोळीचा गुन्हे शाखेने शुक्रवारी पर्दाफाश केला ...
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर भाजपमध्ये आता सभापती निवडीवरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
बीड : गर्भलिंग निदान विरोधी कायद्याचा वैद्यकीय क्षेत्रात बाऊ केला जात आहे. ...
बीड :जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा व संचालक मंडळावर शनिवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...
बीड तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. ...