परळी: मुंबई क्र ाईम ब्रँचचा सिनीअर पी.आय.लावट बोलतो, असे सांगून येथील सराफा व्यापारी सुमित सुरेश टाक यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या एकास शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली. ...
बीड : शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. ...
माजलगाव : बारदाण्याच्या मागणीसाठी येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती नीळकंठ भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संचालक मंडळ शुक्रवारी उपोषण करणार आहे ...
माजलगाव : तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथे पाण्याच्या कारणावरून एकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला. ...