लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर - Marathi News | Dhananjay Munde's direct communication with the villagers by rejecting the JCB, which was full of flowers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, थेट संवादावर भर

फुलांनी भरलेला जेसीबी बाजूला केला, सत्कार नाकारून धनंजय मुंडेंचा थेट गावकऱ्यांशी संवाद ...

लातूरला होणारे सोयाबीन संशोधन केंद्र आता होणार परळीत! कृषिमंत्री म्हणाले... - Marathi News | Soybean and deshi cow Research Center Latur will now Parli Agriculture Minister dhananjay munde | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परळीकर आक्रमक झाल्यानंतर कृषीमंत्र्यांचे स्पष्टीकरण

दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांनी एका कार्यक्रमात लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे सांगितलं होतं... ...

औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही - Marathi News | Helpline for drugs is 'dead'; 700 complaints; No one cares | Latest beed News at Lokmat.com

बीड :औषधांसाठीची हेल्पलाईनच ‘डेड’; ७०० तक्रारी; एकीचीही दखल नाही

सरकारी दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर दिली. ...

जेथून चोरली दुचाकी, तेथेच विक्रीला आला अन् पोलिसांनी पकडला - Marathi News | stolen bike was sold there and caught by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेथून चोरली दुचाकी, तेथेच विक्रीला आला अन् पोलिसांनी पकडला

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तीन वर्षांपूर्वी बीडमधून पळविली दुचाकी. ...

Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत!  - Marathi News | by 50 JCB's sprinkling of flowers, In Ashti Manoj Jarange's grand welcome! | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत! 

येत्या १४ तारखेला आंतरवाली येथे मराठा समाजाची सभा होणार आहे. ...

४७६ पीडितांचे उंचावले मनोधैर्य, २ कोटींची आर्थिक मदत वाटप - Marathi News | Morale of 476 victims raised, financial assistance of 2 crores distributed | Latest beed News at Lokmat.com

बीड :४७६ पीडितांचे उंचावले मनोधैर्य, २ कोटींची आर्थिक मदत वाटप

पीडित महिलांचे मनोबल उंचावण्याकरिता शासनाची मनोधैर्य योजना राबविली जात आहे. ...

बीड झेडपीच्या भरतीसाठी यंत्रणा सज्ज, शनिवारपासून ४ केंद्रावर परीक्षा - Marathi News | System ready for Beed ZP recruitment, exam from Saturday at 4 centers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड झेडपीच्या भरतीसाठी यंत्रणा सज्ज, शनिवारपासून ४ केंद्रावर परीक्षा

सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांचे अर्ज आले आहेत ...

उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज; मदतीच्या हातांची गरज - Marathi News | Boiling water fell on the body, Mother son fought to the death; Need help for treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज; मदतीच्या हातांची गरज

हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर; मुलीचा मृत्यू, मायलेकाची मृत्यूशी झुंज  ...

Video: मदतीची रक्कम पाहून भोवळ आली, पंकजा मुंडे भावनिक; कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Video: Pankaja Munde's emotional appeal to supporters as checks begin to flow in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मदतीची रक्कम पाहून भोवळ आली, पंकजा मुंडे भावनिक; कार्यकर्त्यांना आवाहन

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकीत जीएसटी रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे. ...