अंबाजोगाई : दोन पोलिसांनी मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन लॉटरीचालकावरही मारहाण केल्यावरुन सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला. ...
कडा आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. ...
बीड : येथील पंचायत समितीत सत्तास्थापनेनंतर आ. विनायक मेटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. दुसरीकडे आ. जयदत्त क्षीरसागर यांनीही गटविकास अधिकाऱ्यांसोबत विविध विकास योजनांबाबत चर्चा केली ...
गेवराई : शहरातील गजानननगर भागात राहणारे रेशन दुकानदार मोहन बन्सीलाल भुतडा यांच्या घराची सोमवारी सहायक निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उणे २४ कोटी ७७ लाख ५ हजार ५५१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ नामदेव ननावरे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. ...