नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे. ...
महाविद्यालयीन युवतीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून ती सोशल मीडियावर पसरवून तिची समाजात बदनामी केल्याबद्दल आणि तिचे जमलेले लग्न मोडून त्रास देत असल्याच्या आरोपावरून विश्वंभर शेषेराव तिडके याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभा ...
विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या वॉटरकप स्पर्धेत एकूण १८ लाखांचे बक्षीस मिळवून सर्वत्र कौतुक झालेल्या पठाण मांडवा येथे स्वातंत्र्यदिनी स्पर्धेनंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ...
घरासमोर केलेले कंपाऊंड नगर पालिकेने सूडबुध्दीने पाडल्याच्या विरोधात स्वातंत्र्य दिनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न येथील नवनाथनगर भागात राहणाºया बाळासाहेब राठोड याने केला ...
मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. ...
मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. ...
शेतकºयांना कुठलीही अट न लावता आजपर्यंत थकीत व सरसगट कर्ज माफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला. ...