दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकºयांच्या चेहºयावर हसू दिसून येत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ...
: दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या. ...
समृद्ध साहित्य निर्मिती हेच साहित्यिकांसमोर आव्हान आहे. आपले साहित्य समाजनिर्मितीसाठी योगदान ठरावे अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या.अंबादास जोशी यांनी व्यक्त केली ...
विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील सत्यगणपती मंदिरात गुरुवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान ६ ते ७ चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरांनी दानपेटी फोडताच पुजार्याने प्रसंगावधान दाखवत मंदिरात चोर आल्याची खबर पोलिसांना दिली ...