आष्टी : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पकडले ...
आष्टी : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला ...
माजलगावमागील निवडणुकांमध्ये आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवर निवडून आलो. मात्र, यापुढे त्यांच्या पुण्याईवर निवडून येणे अशक्य आहे. ...
बीड : राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीने जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली; परंतु शिक्षण व आरोग्य खाते कोणाला द्यायचे? यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. ...
अंबाजोगाई : विहिरीचे खोदकाम करत असताना क्रेनचे रिकामे टोपले डोक्यात पडून मजूर ठार झाला. ...
केज : तालुक्यातील वरपगावचा पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग झाला असून, महिलांनी जलसंधारणाच्या कामामध्ये आपले योगदान दिले आहे ...
अंबाजोगाई : जयंती मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
पंकजा मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत मला गृहमंत्री व्हायचे असल्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. ...
पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. ...
अंबाजोगाई/ परळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला दगडफेकीच्या घटनांनी अंबाजोगाई व परळीत गालबोट लागले. ...