छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जाऊन हातात झेंडा घेत दिलेली गर्जना अशी हुबेहूब आकर्षक आणि लक्षवेधी प्रतिकृती येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात पहावयास मिळत आहे. ...
मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने अनोळखी पुरुषाने प्रवेश करीत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला ...
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूसह समितीने विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊन विकासात अडचणी येतील, असा खुलासा केल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. ...
अल्पवयीन मुलीला पेंटींग काम करणाºया मुलाने पळवून नेले. तिच्यासोबत आळंदीमध्ये लग्नही केले. त्यानंतर त्यांना एक गोंडस चिमुकलीही झाली. परंतु तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंदविला असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या जोडप्याला पुण्यात पकडले. ...
बिंदुसरा पुलाचे भिजत घोंगडे काढण्यासाठी आ. विनायक मेटे यांच्या आग्रहास्तव शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. या वेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पुलाच्या कामाचे तात्काळ टेंडर करून काम सुरू ...
जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. आष्टी, पाटोदा व बीड तालुक्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे बंधा-यांसह अनेक ठिकाणचे तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत. ...