विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णा ...
शेळ्या घेण्यास दिलेले पैसे वेळेवर परत न दिल्याने एकावर पाच जणांनी तलवारीने वार केल्याची घटना तालुक्यातील जळगाव- चकलांबा रस्त्यावर सोमवारी सकाळी घडली ...
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्या ...
बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना दिलेले नामनिर्देशन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्यानुसार नोकरी मिळविलेल्या १०६ जणांना शासकीय सेवेतून बाहेर पडावे लागणार आहे. ...
दसºयापूर्वीच शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. ...