तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण ...
म्हाळस जवळा येथील नारायण उर्फ वैभव राऊत यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक संतोष गायकवाड याला पिंपळनेर पोलिसांनी रविवारी बारामतीत बेड्या ठोकल्या. ...
जिल्ह्यात चालु खरीप हंगामात ५७ हजार हजार ३४३ शेतकºयांना २८१ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे पंधरा टक्के इतकेच आहे ...
२७३ कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली असून, अमृत अभियानाअंतर्गत आगामी वर्षाच्या आराखड्यामध्ये २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. ...
शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इश ...
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकृषी कर्ज थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर डफडे वाजवून वसुलीसाठी तगादा लावणार, अशी माहिती रमेश आडसकर यांनी पत्र परिषदेत दिली ...
जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६९० ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली ...