क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी ४ फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत ३ गोळ्या चुकविल्या तर १ गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. ...
परळीचे माजी नगराध्यक्ष तथा न.प.चे पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक देशमुख यांच्यासह १० जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी यातील सर्व आरोपी फरार होते. ...
तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात गुत्तेदाराची बिलाची १५ लाख, ७२ हजार रु पये एवढी रक्कम बनावट दस्तावेज व बनावट सह्या करून परस्पर उचलून संबंधित गुत्तेदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे ...