या मोहिमेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी बीड येथे काल अंबाजोगाई ते अहमदपूर राज्य रस्ता क्र.156 खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते फोटो ट्विटरवर मंत्री पाटील यांना पाठवले आहेत. ...
नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी खाजगी डॉक्टरांच्या मदतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गरोदर महिलांना उपचार देण्याची व्यवस्था जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
सुशी येथील पती, पत्नी व मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यातील मृताच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्रनेच जमिनीच्या वादातून बहिण, मेव्हणा व भाच्याचा घातपात करून विहिरीत ढकलुन ख ...