बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बीटी बियाणाची शेतकरी लागवड करतात परंतु या वर्षी जवळपास सर्वच बीटी बियाणाच्या कापसावर सेंद्रीय बोंड आळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक-यांची फसवणूक झाली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेले विद्यापीठ प्रतिनिधी तथा सहकेंद्रप्रमुखच रूजू झाले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी समोर आली आहे. यामुळे महाविद्यालयातील एखाद्या गैरप्रकारास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केल ...
कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. ...
घराच्या विद्युत मीटरसाठी पीटीआर देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेताना बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील ग्रामसेवक जगन्नाथ एकनाथ टूले यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
बीड पालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. मनमानी कारभार चालवितात, याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा व बांधकाम सभापतींनी सकाळी १०:३० वाजता मुख्य दरवाजा बंद करून पालिकेतील उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांची संख्या मोजली ...
लहान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या मजूरावर मोकाट वानराने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंकुशनगर परिसरातील कपीलमुनी नगरमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...
गणेश दळवी।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटूंबाचा छळ करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने धनजंय मुंडेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. परंतु, ते विधान परिषदेत फक्त ‘मॅनेज’मेंट, तोडपाणी करतात, त्या धनुभाऊंनी आपल्याव ...
राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज ...
मुलांची त्यांच्या पालकाबद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी. ...