हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले. ...
बीड जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे ...
पावसाने पाठ फिरवल्याने माजलगाव धरणातील सध्याचा १३ % पाणी साठा जिल्हाधिका-यांनी आरक्षीत केला आहे. असे असतानाही धरणाच्या बॅकवाटर मधुन मोठयाप्रमाणावर विनापरवाना पाणी उपसा सुरु आहे. ...
बुडणाऱ्या माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार ना ...
भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील वरंगळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. ...
मेघराज आडसकर यांची आत्महत्या त्यानंतर बाबुरावजी आडसकर यांचे दु:खद निधन यातून आडसकर कुटूंबिय सावरते न सावरते तोच आडसकर कुटूंबियावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला ...