शहरातील गणेश नगर भागात राहणारे व भवानी अर्बन को-आॅप. बँकेच्या मुख्य शाखेचे वसुली व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली ...
आष्टी व अंभोरा परिसरातील सराईत असणाºया भोसले टोळीविरूद्ध ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९) अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...
कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला. ...
चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील गेवराई शहरातील गणेश नगरमधील ही घटना आहे. ...
सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रि ...
: यावर्षीचा गणेशोत्सव आदर्श व अविस्मरणीय साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. ...
बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून राज्यस्तरीय समितीच्या तपासणीत बीड पालिका यशस्वी झाली आहे. पहिले दोन टप्पे पार करणाºया पालिकेने आता केंद्रीय समितीच्या तपासणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकºयांच्या चेहºयावर हसू दिसून येत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ...
: दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या. ...