वडवणी शहरातील एका खाजगी वसतिगृहात ११ वर्षीय मुलाला बेल्टने मारहाण झालेले प्रकरण समोर आले आहे. तब्बल सहा दिवसांनी पालकांनी मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ...
शौचालय न बांधताच सहा हजार रूपयांचा पहिला हप्ता हडपणाºया ४७ जणांविरोधात शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पालिकेने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. पत्र देऊन महिना उलटला तरी अद्यापही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही ...
सकाळी 9 वाजताची वेळ शाळेच्या समोर विद्यार्थ्यांनी रांग लावलेली. तसे हे सर्वसामान्य चित्र परंतु वेगळेपण असे की, यावेळी विद्यार्थ्यांची लावलेली रांग ही राष्ट्रगीतासाठी नव्हे तर मतदानासाठी होती. विद्यार्थ्यांना लोकशाही मुल्यांची माहिती व्हावी, मतदान प् ...
गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. ते पेलत आठवड्यातच तिन्ही आरोपींना जेरबंद करीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. ...
अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले ...
बिंदुसरेच्या प्रवाहाचा जोर कमी झाला तर तीन दिवसामध्ये वाहून गेलेला पूल वाहतुकीसाठी पुन्हा तयार करता येईल तीन दिवसामध्ये हा पर्यायी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल, असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...