बीडमध्ये नुकत्याच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंबाजोगाईतील लॉजवर छापा टाकून पुन्हा एका कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले ...
माजलगांव मतदारसंघातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 568 सी खामगांव - पंढरपुर या रस्त्याच्या सिमेंट-कॉंक्रीटकरणाच्या कामाला आज माजलगाव येथून सुरुवात झाली. ...
तालुक्यातील ७५ ग्रा.पं.च्या निवडणुकीचे निकाल सोमवारी घोषित झाले. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे २७, राष्ट्रवादी २४, भाजप १५ तर ११ ठिकाणी अपक्ष सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत ...
७४ पैकी ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राष्ट्रवादीकडे आले असल्याचा दावा पक्षाच्यावतीने करण्यात आला. तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण झाल्याचा दावा भाजपने केला आहे. ...
पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले . ...
पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच पद हे थेट जनतेतुन असल्यामुळे कोणत्या ग्रामपंचायती कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मागील दहा वर्षांपासून तालुक्यातील जवळपास 90 टक्के ग्रामपंचायतींवर माजी मंत्री प्रकाश सोळंके गट ...
परळी तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीची मतमोजनी सोमवारी सकाळी 10 वाजता येथील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली. दुपारी सव्वाएक पर्यंत 40 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले. ...