बीड येथील गजबजलेल्या बसस्थानकात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. अशोक केदार (३५ रा. सांगवी ता. केज, हमु. बार्शी नाका, बीड) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
अपघातातून बचावलेल्या एका जवानाची विचारपूस करताना त्याने दिलेले उत्तरच तसे होते. तो म्हणतो, ‘भाई, हम जवान हैं, देश के लिए जिएंगे और मरेंगे.’ हे वाक्य ऐक णाºयांच्या अंगावर शहारे उमटले. ...
अवैधरित्या सावकारी करणा-या एका इसमाच्या आदर्श नगर येथील निवासस्थानी व नगर रोड येथील दुकानावर सहकार विभागाच्या सावकार निबंधकांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी छापा मारुन कारवाई केली. या कारवाईत जमिनीचे खरेदीखत, शंभर रुपयांचे मुद्रांक आढळून आले. पथकाने पं ...
शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत ...
परळी शहरातील अशोकनगर इराणी वस्ती येथील भाजलेल्या महिलेचा दहा दिवसानंतर उपचारादरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या किचकट बनलेल्या बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एका आदेशाद्वारे समिती गठीत केली आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त, उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली ही ...
जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या निवडीत सुरेश धस आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्षीरसागरांच्या बंगल्यावर जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे बीड जिल्ह्यातील... ...
बीड येथील नगर पालिकेच्यावतीने शहरातील चार प्रभागात वर्षापूर्वी ८० लाख रूपये खर्च करून एलईडी दिवे बसविण्यात आले. मात्र, हे दिवे हलक्या प्रतीचे वापरल्याने केवळ सहा महिन्यातच बंद पडले. त्यामुळे या भागात आजही अंधार आहे. ...