लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
खराब बियाणांपोटी कंपनीला दंड; बीडच्या शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश - Marathi News | Penalties for poor seed companies; Orders to be given to the farmers of Beed for one and a half lakh rupees and 9 per cent | Latest beed News at Lokmat.com

बीड :खराब बियाणांपोटी कंपनीला दंड; बीडच्या शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश

शेतात लावलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मंजूर करत संबंधित शेतक-याला दीड लाख रुपये व त्यावर ९ टक्के व्याज देण्याचा आदेश देत ग्रीन गोल्ड कंपनीला पाच हजार रुपये दंड औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयो ...

गेवराईत अट्टल गुन्हेगारांच्या बायकाही पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Geetai's infamous criminal's wife is also in the custody of the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत अट्टल गुन्हेगारांच्या बायकाही पोलिसांच्या जाळ्यात

गेवराई येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणा-या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळणा-या अट्टल गुन्हेगारांच्या पत्नीला गेवराई पोलीस व प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तीन पैकी एक महिला चोरी पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ...

बीड जिल्ह्यात केवळ १५ टक्के कर वसुली - Marathi News | Only 15 percent tax collection in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात केवळ १५ टक्के कर वसुली

नगर परिषद व नगर पंचायत यांच्या वतीने विविध कर आकारला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून न.प. व पालिकांनी कर वसुली करण्यास उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पालिका व पाच नगर पंचायतींची केवळ १५.४० टक्केच वसुली झाल्याचे समोर आले आहे. ...

शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार - Marathi News | Shirur Kasar treatment on 'Ajmer serpent' | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरुर कासारला अजस्त्र अजगरावर ‘सर्पराज्ञी’त उपचार

बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी ऊसाच्या शेतात १० फूट लांब व २५किलो वजनाचा अजस्त्र अजगर ८ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच् ...

वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे - Marathi News | Due to Vaidyanathan's accident case, file FIR filed against Manohar's lawyer, Dhananjay Munde | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख ...

परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत  - Marathi News | 1.5 lakh each to the families of deceased in Vaidyanath crash in Parali and Rs. 1.5 lakh each to the injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत 

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. ...

परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू - Marathi News | Death in treatment of three victims of Vaidyanath sugar factory in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत भाजलेल्या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मधुकर आदनाक, सुभाष कराड व गौतम घुमरे अशी मृतांची नावे आहेत . ...

मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ? - Marathi News | In Marathwada University of Law started; What about other organizations? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...

परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक - Marathi News |  Fossil tank broke out in Vaidyanath sugar factory in Parli; 1 killed 11 employees burnt; 7 people are worried | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक

परळी (जि. बीड) तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजत ...