कोरेगाव-भिमा प्रकरणाचे मंगळवारी जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. बीड शहरात सैरभैर पळणा-या तरुणांनी वाहनांची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. काही दुकानांवरही दगडफेक झाली. त्यामुळे शहरात सकाळी दहा ते दुपारी २ या दरम्यान तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसां ...
राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी ...
वर्ग-१ ते ३ च्या अधिकारी, कर्मचा-यांसाठी ८५० निवासस्थानांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी शासनाकडे पाठविला होता; परंतु अद्यापही यावर कसलाच निर्णय झाला नाही. निवासस्थानांसह उपविभागीय कार्यालयासह तीन पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे; परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत ... ...
बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले. ...
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, तसेच इतर रुग्णांना लवकरात लवकर उपचार करता यावेत यासाठी आरोग्य विभागाने धारूर तालुक्यातील तेलगाव येथे करोडो रुपये खर्चून ट्रॉमा केअर युनिट उभारले; परंतु येथे सुविधा व इतर बाबी समोर ठेवून आरोग्य विभागाने या युुनिटचे ...
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसू ...