अपुरे कर्मचारी व अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या अनास्थेमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सलग तिसºया दिवशीही बंद होते. परिणामी शासनाच्या वाहन कराच्या रुपाने मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. ...
: पल्स पॉलीसी (पी. ए. सी. एल.) मध्ये २ हजार ५०० पर्यंतच्या गुंतवणूकदारांनी आपली मूळ कागदपत्रे स्कॅन करुन २८ फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे. सदर गुंतवणुकीचा परतावा सिव्हिल अपील १३३०/२०१५ मधील सर्वोच्च न्यायालयाच् ...
कोरेगाव भीमा प्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बीड जिल्ह्यात सर्वत्र याला प्रतिसाद मिळाला. व्यापारी, नागरिकांनी सहभाग नोंदवून बंदला पाठिंबा दिला. अनेक ठिकाणी मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मागण्यांचे निवेदन पोलीस निरी ...
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी ...
शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आ ...
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. ...
भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. ...
निर्गुण निराकार भगवंत परमात्मा आपलासा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. वास्तविक माणूस जे कर्म करतो तीच भक्ती असते. भगवंत भक्तिमार्ग वेगवेगळा आहे; पण मनुष्य जे प्रत्येक कर्म करतो ते कर्म शुध्द भावनेने केले पाहिजे. असे प्रत्येक क ...