पत्रकारांनी निर्भिडपणाने आपली लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांनी बातमीदारी केली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दर्पण दिनाच्या कार्यक्रम ...
माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून, ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य म्हणजे लहूराव चाळक यांच्यासह दोन सुना व एक मुलगा ग्रामपंचायतचा कारभार हाकणार आहेत. ...
बीडमधून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्र्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्य ...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून पेटवून दिलेल्या प्रज्ञा उर्फ सोनाली सतीश मस्के (१७, रा. सोनवळा) या तरूणीचा शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणात चारही आरोपींना आधीच अटक झाली आहे. ...
गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बीडमधील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत याला शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. ...
परळी (जि. बीड) येथील शिवसेना तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार जाळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी स्वप्नील शंकर साळवे, (२१, रा.जगतकर गल्ली परळी) यास अटक केली. ...