दोन मंत्र्यातील वादात अधिका-यांनी कारस्थान करून नाहक प्रतिष्ठेच्या करून ठेवलेल्या मांजरा धरणाच्या उपविभागीय कार्यालयाच्या स्थलांतरास अखेर शासनाने स्थगिती दिली. येत्या १५ जानेवारी रोजी सदर कार्यालयाचे अंबाजोगाईत होणारे स्थलांतर रोखण्यास लातूरचे पालकमं ...
आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा ...
जिल्हा बँकेच्या धारूर शाखेत चालू पीक कर्जदार शेतक-यांसाठी शासनाकडून मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे मुख्य व्यस्थापक यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला पंधरवाडा उलटूनही रक्कम खात्यात जमा झ ...
परळी येथील महिला महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलिची छेड काढणा-या वसंत बब्रुवाहन कराड (रा.इंजेगाव) या आरोपीस सात वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंडांची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.व्ही.हांडे यांनी ठोठावली ...
डोक्याला भगवे फेटे... गळ्यात रूमाल... उंच फडकणारे झेंडे आणि शिस्तबद्ध रॅलीने बीडशहर भगवेमय झाले होते. निमित्त होते माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीचे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. बीड जिल्ह्यात ठिक ...
पाटोदा तालुक्यात वांजरा फाटा येथी घुले दाम्पत्यावर हल्ला करून हजारोंचा ऐवज लंपास केल्याच्या गुन्ह्यात सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ती सख्या भावंडांसह चौघे ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अवघ्या १२ ता ...
बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणा-या मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच देण्यात आले. हे कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित करा, असे आदेश असूनही स्थलांतराबा ...
बीड जिल्ह्यात बुधवारपासून आलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कामांसह शासकीय योजनेतील विविध कामांची पाहणी केली. या कामांची झाडाझडती घेताना अनेक प्रश्नांवर निरुत्तर झालेल्या गटविकास अधिकाºयांची चांगली ...