नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला. ...
विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे ...
परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...
सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपºयातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर ... ...
क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप ...
मातृ-पितृ छत्र हरवलेल्या परजातीच्या निराधार मुलीसोबत संसाराची गाठ बांधून शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकर याने नवा आदर्श ठेवला. मंगळवारी येथील सहयोगनगरमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात लक्ष्मीकांत आणि मनिषाचा शुभमंगल सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत विधिवत पार पडल ...