सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डेमुक्ती’साठी सांगितलेली १५ डिसेंबरची डेडलाईन काल संपली. मात्र रस्त्यांची दुर्दशा अजूनही तशीच असून अंबाजोगाईत एकाचा खड्डे चुकवताना बळी गेला. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगीजवळील गतिरोधकावर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात तीन ते चार जणांनी ... ...
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ पासिंग अभावी १०० पेक्षा जास्त वाहने उभी आहेत. त्यामुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आंदोलन करण ...
अंगणवाडी कर्मचा-यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. उंची न वाढवता हा पूल बनविण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्ता ...
ऐन जोमात आलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जेरीस आला. धडपड करुनही बोंडअळी काही केल्या हटत नसल्याने आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी उपटली आहे. बोंडअळीने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कप ...
चोरी झाली म्हणून गाव गोळा केले. पोलिसांनाही बोलावले. अख्खं कुटुंब परेशान झालं. महिला फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यातही आली. त्यानंतर ती घरी गेली अन् चोरी गेलेले सोने सापडल्याचे पोलिसांना कळवले. हा चोरीचा बनाव असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर दोनच ...
शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क् ...