लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहिरीसाठी नाहरकत प्रमाणपत्र; शेतकऱ्याकडून तीन हजार रूपये घेताना कारकुनाला बेड्या - Marathi News | Certificate of approval for well; The clerk was shackled while taking three thousand rupees from the farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :विहिरीसाठी नाहरकत प्रमाणपत्र; शेतकऱ्याकडून तीन हजार रूपये घेताना कारकुनाला बेड्या

या कारकुनाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी बेड्या ठोकल्या... ...

डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे - Marathi News | Headscarves got caught in the threshing machine; The woman's head is split in a moment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकला ...

अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | 205 resident doctors stopped working in Ambajogai; Patient care disrupted | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत

तातडीच्या अत्यावश्यक सेवा जसे की अपघात विभाग, आय सी यू व तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत.          ...

कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या - Marathi News | Koyta gang busted in Beed; Two two-wheelers, three lakh rupees cash seized; Five people in chains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या

ही कारवाई बुधवारी सायंकाळी केज तालुक्यात करण्यात आली ...

सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt was made to burn the car of social worker Ram Khade with petrol in ashti beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे. ...

कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी - Marathi News | Copies in HSC exam center of Telgaon's Saraswati Vidyalaya; Copies to students provided through windows | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

तेलगावच्या सरस्वती विद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट; खिडक्यांमधून पुरविल्या विद्यार्थ्यांना कॉप्या ...

दरोड्याच्या तयारीतील ७ सराईत आरोपी जेरबंद; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | 7 accused arrested in preparation for robbery; Gavathi Katta, live cartridges seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोड्याच्या तयारीतील ७ सराईत आरोपी जेरबंद; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त

सातही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत ...

मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा - Marathi News | Half-naked walk to pass 'Sagesoyare' Ordinance of Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा

चार तालुक्यांतील समाज बांधव झाले आंदोलनात सहभागी ...

आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम - Marathi News | As the charges were not proved, the four in-laws were acquitted in the crime of dowry, the verdict was upheld in the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम

बीड जिल्ह्यातील प्रकरण; सरकार पक्षाचा पुरावा कमकुवत व तकलादू ...