वर्ग-१ ते ३ च्या अधिकारी, कर्मचा-यांसाठी ८५० निवासस्थानांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी शासनाकडे पाठविला होता; परंतु अद्यापही यावर कसलाच निर्णय झाला नाही. निवासस्थानांसह उपविभागीय कार्यालयासह तीन पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे; परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत ... ...
बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले. ...
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, तसेच इतर रुग्णांना लवकरात लवकर उपचार करता यावेत यासाठी आरोग्य विभागाने धारूर तालुक्यातील तेलगाव येथे करोडो रुपये खर्चून ट्रॉमा केअर युनिट उभारले; परंतु येथे सुविधा व इतर बाबी समोर ठेवून आरोग्य विभागाने या युुनिटचे ...
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसू ...
माजलगाव (बीड) : शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटन ...
‘पोलीस रेजिंग डे’च्या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाने ‘क्रिकेट फॉर पिस एक सामाजिक बांधिलकी’ यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी या स्पर्धा सुरू होणार असून आठवडाभर त्या चालतील. ...
स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
केज (जि. बीड) तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर ...