ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आ ...
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. ...
भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. ...
निर्गुण निराकार भगवंत परमात्मा आपलासा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. वास्तविक माणूस जे कर्म करतो तीच भक्ती असते. भगवंत भक्तिमार्ग वेगवेगळा आहे; पण मनुष्य जे प्रत्येक कर्म करतो ते कर्म शुध्द भावनेने केले पाहिजे. असे प्रत्येक क ...
कोरेगाव-भिमा प्रकरणाचे मंगळवारी जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. बीड शहरात सैरभैर पळणा-या तरुणांनी वाहनांची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. काही दुकानांवरही दगडफेक झाली. त्यामुळे शहरात सकाळी दहा ते दुपारी २ या दरम्यान तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसां ...
राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी ...