लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

बीडच्या कारागृहात कैद्याने केला दुस-यांदा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The prisoner tried for a second time suicide in prison in Beed's Jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या कारागृहात कैद्याने केला दुस-यांदा आत्महत्येचा प्रयत्न

येथील कारागृहात बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार मोहन मुंडे (रा. अंबाजोगाई) याने शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

बीडमध्ये चोरीच्या ११ दुचाकींसह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Beed police arrested 2 with stolen 11 bikes; Local crime branch action | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चोरीच्या ११ दुचाकींसह दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात ...

रामपिंपळगावकरांची ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच कुटुंबावर पूर्ण निष्ठा; ७ पैकी ४ पदे एकाच घरात - Marathi News | Ram Pipalgaonkar's gram panchayat in the election, full allegiance to the same family; 4 out of 7 posts in the same house | Latest beed News at Lokmat.com

बीड :रामपिंपळगावकरांची ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच कुटुंबावर पूर्ण निष्ठा; ७ पैकी ४ पदे एकाच घरात

माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य यात निवडून आली आहेत.  ...

बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी १० हजारांची लाच घेताना अटकेत - Marathi News | A forest officer detained while accepting a bribe of 10,000 rupees in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी १० हजारांची लाच घेताना अटकेत

१० हजारांची लाच स्वीकारताना वनपरिश्रेत्र अधिकारी (फिरते पथक ) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानका समोरील हॉटेलमध्ये ही कारवाई झाली. ...

माजलगाव तालुक्यात कापसाच्या उत्पादनात घट, उत्पन्न 50 कोटीने झाले कमी - Marathi News | Decrease in cotton production in Majalgaon taluka, income decreased by 50 crores | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात कापसाच्या उत्पादनात घट, उत्पन्न 50 कोटीने झाले कमी

माजलगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. ...

चौथ्या दिवशी बीड येथील एआरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत - Marathi News | On the fourth day, the work of the ARTO office of Beed is smooth | Latest beed News at Lokmat.com

बीड :चौथ्या दिवशी बीड येथील एआरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी नसल्याने तीन दिवसांपासून कामकाज बंद होते. ... ...

गेवराईत किरकोळ वादाला दिले कोरेगाव-भीमाचे वळण - Marathi News | Koregaon-Bhima turn given to petty gherao | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत किरकोळ वादाला दिले कोरेगाव-भीमाचे वळण

रिक्षाचालकाने स्वत:ची चूक लपविण्यासाठी खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. किरकोळ अपघातात झालेल्या मारहाणीला कोरेगाव-भीमाचे वळण देण्याचा प्रयत्नही झाला; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो हाणून पाडला. ...

परळीत शिवसेना तालुका प्रमुखाची कार जाळली - Marathi News | The car of Shivsena Taluka head was burnt in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत शिवसेना तालुका प्रमुखाची कार जाळली

परळी येथील शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमाास अज्ञात लोकांनी जाळल्याचा प्रकार घडला. ...

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट - Marathi News | The attack on Koregaon Bhima was premeditated | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी के ...