पाटोदा तालुक्यात वांजरा फाटा येथी घुले दाम्पत्यावर हल्ला करून हजारोंचा ऐवज लंपास केल्याच्या गुन्ह्यात सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ती सख्या भावंडांसह चौघे ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अवघ्या १२ ता ...
बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणा-या मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच देण्यात आले. हे कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित करा, असे आदेश असूनही स्थलांतराबा ...
बीड जिल्ह्यात बुधवारपासून आलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कामांसह शासकीय योजनेतील विविध कामांची पाहणी केली. या कामांची झाडाझडती घेताना अनेक प्रश्नांवर निरुत्तर झालेल्या गटविकास अधिकाºयांची चांगली ...
रेल्वे रुळावर सिमेंट स्लीपर टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व घातपात करण्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच जणांना तर बुधवारी एकास अटक केली. याप्रकरणी या पूर्वीच एकास अटक करण्यात आली आहे. सातही आरोपींना न्यायालयाने आज एक दि ...
तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाची इमारतीचे आयुष्यमान ५० वर्ष आहे. आता ही इमारतीत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठीचा निधी 2 वर्षांपूर्वीच मंजूर आहे. असे असताना केवळ टेंडरच्या काढण्याच्या दिरंगाईमुळे बांधकामास ...
वडिलांविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा अरोप करीत विनायक अतुल जव्हेरी (१७ रा.कबाड गल्ली, बीड) या तरूणाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केल ...