पवारवाडी येथील जय महेश कारखान्याने डिसेंबरपासून गाळप केलेल्या उसाचे ११० कोटी रूपये थकविले आहेत. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थस ...
माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिका ...
बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घर ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुरुवारी परळी येथे ६ तर बीडमध्ये २ विद्यार्थ्यांवर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली. ...
बीड शहरातील सावतामाळी चौकातील एका शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. जवाहर कॉलनीत चक्क महिला पोलीस कर्मचा-याच्या घरीच चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ...