ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्या विरोधात अतिक्रमण करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आज अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना य ...
गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ...
सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत दोन कैद्यांनी कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याने भिंतीवरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला तर दुसरा कैदी त्याला पाहून कारागृहात परतला. हा प्रकार गुरूवारी पहाटे येथील जिल्हा कारागृहात ...
सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात ग्लासाला तोंड लावून पाणी पिल्याने एका तरुणाच्या पोटात गजाने भोसकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सुलतानपूर (ता. गेवराई) येथे २८ फेब्रुवारीला घडली. हल्ल्यात विष्णू मारोती उनवणे (३०) हे गंभीर जखमी झालेत. ...
ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून तब्बल सव्वा चार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेला महिना उलटूनही अद्याप पोलिसांना चोर सापडलेले नाहीत. ...
मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहे हाकलल्याची घटना बीड तालुक्यातील नेकनूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...