शेतकर्यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा ...
मागील काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांसह पादचा-यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हातगाड्यांसह धनदांगड्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे, बंद सिग्नल व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वा ...
बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे. पिन नंबर सांगा.. असे कोणी विचारत असेल, तर सावधान! हा फोन बँकेतून नसून तो आपली आर्थिक फसवणूक करण्यासाठी असू शकतो. अशावेळी आपली गोपनीय कसलीच माहिती फोनवर देऊ नये. उलट तात्काळ पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा आण ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...