जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे न ...
जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? असा जयघोष रविवारी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बीड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत निनादला . शहरासह ...
जिल्हा कारागृहातून ज्ञानेश्वर बालाजी जाधव या कैद्याने दहा दिवसांपूर्वी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. ...
अतिशय प्रामाणिक, पे्रमळ, सुंदर आणि हुशार असलेल्या श्वान मार्शल याचे गतवर्षी निधन झाले. त्याची उणीव भरून काढण्यासाठी तेवढाच तोडीस तोड ‘चॅम्प’ हा श्वान बीड जिल्हा पोलीस दलात गुरूवारी दाखल झाला आहे. ...
परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबा ...
शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे. ...