लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला असलातरी पहिले चार दिवस खरेदी केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के तूर खेदीची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांवर आलेली तूर खरेदीनंतर कुठे ठेवायची ...
शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांन ...
शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीच्या भागातील माळी चौक भागात आज पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुमार गायकवाड आणि त्यांचे भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या घरी जबरी चोरी करत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी मानेला चाकू लावल्याने एक महि ...
चिंचोटी येथे जुन्या भांडणातून उभ्या उसासह काढलेली तुरीची गंज पेटविल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. यामध्ये तब्बल अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले असून, वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे संदेश देणारे फलक रस्त्यारस्त्यांवर दिसतात. परंतु प्रत्यक्षात याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. ते केवळ शोभेचे बाहुले ...
पाटोदा खरेदी-विक्री सहकारी संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमिशनचे पैसे न मिळाल्याने चालू हंगामात तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हमालांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम न ...
जिल्हा रुग्णालयातील वर्ग एकच्या तज्ज्ञांची १९ पैकी तब्बल १६ पदे रिक्त आहेत. प्रभारीच कारभारी बनल्याने मनमानी सुरु आहे. त्यामुळेच रुग्णांची पळवापळवी करुन सरकारी डॉक्टरांची दुकानदारी जोरात सुरु आहे. केवळ नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी नसल्याने ही परिस्थिती ...
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेले झाडे रातोरात तोडण्यात येत आहेत. अशी बेसुमार वृक्षतोड करणारी एक टोळीच सध्या या भागात कार्यरत आहे. या टोळीने पाञुड ते पारगाव ,लोणगाव ते आनंदगाव या रस्त्यालगतची वृक्ष तोडीचा सपाटाच लावला आहे. ...
जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व. डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. गुरुवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी २१ कार्यकर्त्यांनी मुंडन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. ...