बीड जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याने नोकरी मिळवून देण्यासाठी रक्कम लाटून फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. पोलीस विभागाकडे दाखल तक्रार व चौकशीसाठी पोलिसांनी जि. प. शी केलेल्या पत्रव्यवहारामुळे व ...
महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एक ...
मागील पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या १०२५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना महसूल विभागाने ‘मिशन दिलासा’ अंतर्गत १५ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटी दिल्या होत्या. त्यांना कुठल्या योजनांची गरज आहे, याचे सर्वेक्षण करुन आढावा घेण्यात आला होता. यामध्ये आणखी क ...
महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणार्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ...
अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाच्या निर्णयानुसार ३ टक्के निधीचा खर्च केला नाही तसेच याबाबत माहिती सादर केली नाही त्यामुळे राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारातील ईश्वर लोहिया या शेतकºयाचा बारा एकर ऊस विद्युत पुरवठा तारांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक झाला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला असलातरी पहिले चार दिवस खरेदी केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के तूर खेदीची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांवर आलेली तूर खरेदीनंतर कुठे ठेवायची ...
शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांन ...