बीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपल ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या शेकडो तरूण बुधवारी विविध मागण्यांसाठी बीडमध्ये रस्त्यावर उतरले. कोणाचेही नेतृत्व नसलेला आणि संतापाची लाट घेऊन विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अंगात सळसळते रक्त असले तरी हातुन कसलीही च ...
गावात दहशत निर्माण करणार्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या बापलेकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भगवान यशवंत तिपटे व संतोष भगवान तिपटे (रा.तिपटवाडी ता.बीड) अशी या गावगुंड बापलेकाची नावे आहेत. ...
जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्या तब्बल २१ कर्मचार्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणे आडमुठे धोरण आवलंबत नगर पालिकेने थकबाकी न भरल्यामुळे पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री पूर्ण बीड शहर अंधारात होते. नगर पालिका आणि महावितरणाच्या थकबाकीच्या वादात बीडकरांना वेठीस धरले जात असून अं ...
बीड जिल्हा पोलीस दलाकडून हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात आले. याबाबत वारंवार पाठपुरावाही करण्यात आला. परंतु त्यांच्याकडून हे प्रकरणे निकाली काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या जिल्ह्यात ८५ प्रकरणे प्रलंबीत असून पैक ...
बेरोजगारांकडून पैसे उकळून नोकरीची बनावट आॅर्डर दिल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेची नाहक बदनामी झाल्यामुळे आरोग्य विभागातील (सां.) विस्तार अधिकारी संतोष दिलीप जगताप याच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबनाची कारवाई केली. तर या प्रक ...
बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी कायम आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून विविध मार्गाने जनआंदोलनाचा रेटा कायम आहे. शासनाने ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा घाट घालून पालघ ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने राखेची वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. हा अपघात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास गिरवली ते घाटनांदूर रस्त्यावर झाला. ...
बीड जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याने नोकरी मिळवून देण्यासाठी रक्कम लाटून फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. पोलीस विभागाकडे दाखल तक्रार व चौकशीसाठी पोलिसांनी जि. प. शी केलेल्या पत्रव्यवहारामुळे व ...