राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी केलेल्या कंत्राटी पद्दतीने निर्माण केलेल्या पदांवरील नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबतचा तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याबाबत शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी जारी केलेल्या निर्ण ...
तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. ...
गस्त घालत असताना एखाद्या ठिकाणी वाहन उभा करून आपण कर्तव्यावर असल्याचा बनाव करणा-या व कार्यालयीन कामांत कामचुकारपणा करणाºया पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस वाहनांना जी ...
बीड शहरातील प्राचीन बालाजी मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा उत्सवात ‘व्यंकट रमणा गोविंदा’ चा गजर घुमला. तब्बल बारा वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगप्रसंगी शेकडो भाविकांनी गाभाºयात प्रवेश करुन भगवान बालाजींच्या स्पर्शदर् ...
पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शेकडे यांच्याकडून १० लाख रुपये आरामात घेतले. हे पैसे सहज मिळाल्याने आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. हीच लालूच ब्लॅकमेलरच्या अंगलट आली अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ...
आगामी निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली. बसपा कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते बीड येथे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिल ...
परळी तालुक्यातील वडसावित्री, वसंतनगर, धारावती येथे गावठी हातभट्टीचा पूर वाहतच आहे. येथे नवसागर, निकृष्ट दर्जाचा गूळ वापरुन वर्षानुवर्षे हातभट्टी दारूचे उत्पादन चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह परळी ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्या ...