एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी देवळा येथील आरोपी विनोद राजाभाऊ गुरखेल यास अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर .चौधरी यांनी बारा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपयांचा दंड ...
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारातील पारधी वस्तीवरील पंतप्रधान घरकुल आवास योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी १६ कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सुरेखा शिवाजी पवार यांची सोमवारी पह ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरका ...
नियमबाह्यपणे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर पदी दिलेली दर्जावाढ रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जनसुनावणी सुरु झाली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटूंबासह आत्महत्या केली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजही ते कायम असून सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश ...
दोघे घटस्फोटापर्यंत जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांचे योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन करून त्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू करण्यात बीड पोलिसांच्या महिला तक्रार निवारण कक्षाला यश आले आहे. मागील चार वर्षांत त ...
सुकाणू समिती आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला. ...
बीड येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील पाच वर्षांपासून तुंबलेली अनागोंदी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम दृष्टीपथात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी या विभागात सफाई मोहीम जोमाने सुरु केली आहे. एकीकडे कक्ष अधिकारी जयलाल राजपूत यां ...
भांडे घासत असताना पाय घसरून चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी बीड शहरातील बार्शी रोडवर राष्ट्रवादी भवनजवळ घडली. करिश्मा खंडारिया (१३) असे मयत मुलीचे नाव आहे. ...
पाटोदा येथील ग्रामीण रूग्णालयात नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव ...