मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. ...
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा येथे बुधवारी रात्री घडली. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी ...
आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. ...
बीड : मराठा आरक्षणासाठी २१ दिवसांपासून परळीमध्ये सुरु असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी स्थगित करण्यात आले. मात्र, बुधवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरक्षणाची मागणी करीत आंदोलने करण्यात आली. यामध्ये केज, माजलगाव, गेवराई, जहांगीरमोहा येथील आंदोलनाचा समावेश ...
कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ् ...
बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले. ...