बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत आॅनलाईन अर्जात चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांना पाठिंशी न घालता कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना द ...
माजलगाव : मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात शेतकºयांचा शासकीय खरेदी केंद्रावररील जवळपास वीस हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीमुळेच शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खरेदी केंद्रावरील शेतक-यांनी केला आहे. नुकसानग्रस्ता ...
मान्सूनचे आगमन होण्यास काही दिवस बाकी असतानाच मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाईसह इतर तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील ३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली . ज ...
बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.तीन दिवसांपासून ...
बीड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्यायकारक व घटनाबाह्य ७०/३० प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बीडसह इतर जिल्ह्यातून उठाव होत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पालक व शिक्षणप्रेमी पाठपुरावा करत आहे ...