केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर चोरी ...
सासरकडून नेहमी होणाऱ्या छळातून पंचमीला माहेरी पाठविले नाही, त्यामुळे कंटाळून विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षाच्या तान्हुल्याला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ...
गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...
बीड : धारुर तालुक्यातील आरणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकºयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापा-याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी उन्हाळ्यात कांद्याचे ...