माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समित ...
मोंढा भागातील स्टेट बँके ऑफ इंडिया (जुन्या हैद्राबाद बँके) च्या समोरून मुलासोबत दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेचे डिकीत ठेवलेले ८९ हजार रुपये लुटल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत ...
अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले ज ...
परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला प ...
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे रूजू झाल्यापासून पूर्णपणे ढेपाळला आहे. खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना येथे कसल्याच सुविधा नाहीत. संकुलाची अक्षरश: वाट लावली आहे. असे असतानाही मात्र व्यायामशाळा व विविध योजनांसाठी ...