माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महिला स्वत:चा विकास करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि धाडसाने पाऊल टाकत आहे. आज महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य, कला, क्रीडा, प्रशासन इ. क्षेत्रांत सक्षम होताना दिसत आहे. ...
परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेच्या ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाल्याप्रकरणी चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे यांच्यासह २७ संचालक, कर्मचाऱ्यांवर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या स ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कल्याण - विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील पाडळशिंगी - पाथर्डी रस्त्यावर असलेल्या तांदळा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या शेतजमिनीवर असलेले सरकारी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संसदेत लोकहिताचे निर्णय घेतले जात असताना कॉंग्रेस पक्ष नाहक गोंधळ आणि विरोध करून बाधा आणत आहे. काँग्रेसने संसदेत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केल्याचा आरोप करीत गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. डॉ. प्रीतम मुंडे ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खून, दरोडे, लुटमारी, अत्याचार यासारखे गुन्हे करून बीड व जालना जिल्ह्यात धुमाकूळ घालणाºया पाच जणांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने मागील महिनाभरात अंबाजोगाई विभागात धुमाकूळ घातला होता. यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार: स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या अथक प्रयत्नामुळे त्यांनी लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवले होते. मला देखील जनतेने भरभरुन प्रेम दिलेले आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या पिढीचा समन्वय असणे अत्यंत गरजेचा आहे. जुन्या पिढीचा अ ...
ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळाव ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया जिल्ह्यातील ६०० कर्मचाºयांनी बुधवारपासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली. ...