लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

रेशन विक्रेता, कुटुंब प्रमुख नसलातरी मिळणार आता धान्य - Marathi News | Ration vendor, family chief will now get grains | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेशन विक्रेता, कुटुंब प्रमुख नसलातरी मिळणार आता धान्य

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत आता दुकानात रेशन विक्रेता उपलब्ध नसल्यास आणि शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुख नसलातरी ई- पॉसद्वारे लाभार्थी कुटुंबाला धान्य मिळणार आहे. या साठी मात्र आधी दुकानांवर जाऊन आधार सिडींग व ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आ ...

माजलगावात चारित्र्यावर संशय घेत चुलतीवर कोयत्याने वार - Marathi News | In Majalgaon, the Chulativar has blamed Charita on the basis of character | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चारित्र्यावर संशय घेत चुलतीवर कोयत्याने वार

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पुतण्याने आपल्या चुलत चुलतीवर कोयत्याने सपासप दोन वार केले. यामध्ये चुलती मृत झाल्याचे समजून पुतण्या स्वत:हून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. हा थरार सावरगाव येथे शुक्रवारी दुपारी घडला. दरम ...

बीडमध्ये अस्तित्वात नसलेल्या ग्रा.पं.हद्दीत वृक्ष संगोपन; वर्षभरात ३१ लाखांची उधळपट्टी - Marathi News | Tree rearing in village pond, which does not exist in Beed; 31 lakhs extravagance during the year | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अस्तित्वात नसलेल्या ग्रा.पं.हद्दीत वृक्ष संगोपन; वर्षभरात ३१ लाखांची उधळपट्टी

गतवर्षी राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. त्यानंतर संगोपनावरही लाखोंचा खर्च झाला. परंतु चक्क अस्तित्वात नसलेली ‘बीड ग्रामीण’ ही ग्रामपंचायत दाखवून तिच्या नावे वृक्ष संगोपनासाठी तब्बल ३१ ल ...

चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याचा चुलतीवर कोयत्याने वार  - Marathi News | nephew attacks on aunt by Coinciding with the character's suspicion | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारित्र्याच्या संशयावरून पुतण्याचा चुलतीवर कोयत्याने वार 

चुलतीच्या चारित्र्यावर संशय घेत पुतण्याने तिच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सावरगाव येथे घडली. ...

बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव ! - Marathi News | Khadapudebaiyara police hide in Beed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव !

व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...

शिवणकलेतून ९० महिलांना गवसला स्वावलंबनाचा राजमार्ग - Marathi News | 90 women became self-reliance from the sewing skill | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवणकलेतून ९० महिलांना गवसला स्वावलंबनाचा राजमार्ग

महिला स्वत:चा विकास करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि धाडसाने पाऊल टाकत आहे. आज महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य, कला, क्रीडा, प्रशासन इ. क्षेत्रांत सक्षम होताना दिसत आहे. ...

‘परिवर्तन’ने घातला कोट्यवधींचा गंडा; संचालक, कर्मचाऱ्यांसह २७ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | 'Change' over billions of billions of dollars; 27 people including directors, employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘परिवर्तन’ने घातला कोट्यवधींचा गंडा; संचालक, कर्मचाऱ्यांसह २७ जणांवर गुन्हा दाखल 

परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेच्या ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाल्याप्रकरणी चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे यांच्यासह २७ संचालक, कर्मचाऱ्यांवर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

पाटोद्यात तहसील कर्मचाऱ्यांना कोंडून जप्त केलेले टिप्पर पळविले - Marathi News | Captured criminals seized tahsil employees in Patodali | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात तहसील कर्मचाऱ्यांना कोंडून जप्त केलेले टिप्पर पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या स ...

सरकारी अतिक्रमणाविरुद्ध बीडमध्ये तांदळा ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Rampant hunger strike in Beed against government encroachment | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारी अतिक्रमणाविरुद्ध बीडमध्ये तांदळा ग्रामस्थांचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कल्याण - विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील पाडळशिंगी - पाथर्डी रस्त्यावर असलेल्या तांदळा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या शेतजमिनीवर असलेले सरकारी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी ...