सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर् ...
राजुरी येथील एटीएम पळविणाºया टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली. ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गंत जिल्ह्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित आणि स्वंयअर्थसहायित अशा निकषपात्र २०० शाळांमधून अतापर्यंत तिसऱ्या फेरीअखेर १७६० प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित ८४७ प्रवेशांसाठी लवकरच चौथी ...
लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. ...
एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे. ...
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जाताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची गाडी अचानक थांबली. ते रस्त्यावर उतरले. साहेबांना पाहताच समोरच्या बाजूने वाहतूक पोलीस तेथे लगबगीने आला. तुम्ही तिकडे बसून काय राहता ? मी अनेकद ...
यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात क ...
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांनी ट्रॅक्टरमधून ओढून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंद ...