नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात ...
शिरूरमध्ये पत्रकाराचे तर दहिवंडी येथे पालखी मार्गावर शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
१५ दिवसांपूर्वी बीडीओ म्हणून रुजू झालेले जि.प स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झाडाझडती घेतली. स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगताना शिस्तीचे धडे दिले. ...
अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण् ...
बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी के ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली ...