नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची ...
नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली असलीतरी केवळ बारदानाअभावी मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर तूर खरेदी ठप्प आहे. त्यामुळे आता सहा दिवसांत १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान स्थानिक यंत्रणेपुढे आहे. नाफेडच् ...
शेतकरी, शेतमजुरांच्या व सर्वसामान्यांच्या मुला-मुलींचे लग्न विनाखर्च व्हावे, या उद्देशाने बीड जिल्हा धर्मदाय संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह समितीच्या वतीने मंगळवारी परळीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ३८ वधू-वर विवाहबध्द झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.यश नंदकुमार देशपांडे (१६) असे मयत ...
चारित्र्यावर संशय घेत व मेव्हण्याने पैसे न दिल्याने आपल्या पत्नीवर कु-हाडीचे घाव घातले. त्यानंतर पती स्वत:हून रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी पोलीस ठाण्यात हजर झाला. तर जखमी महिलेला नातेवाईकांनी प्रथम बीड व नंतर औरंगाबादला उपचारासाठी दाखल केले. सध्या मह ...
खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. ...
अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. ...
: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली. ...
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...